समुदाय

Farmer Network

गाव, तालुका आणि पिकानुसार शेतकऱ्यांना जोडणारे नेटवर्क – प्रश्न, अनुभव आणि स्थानिक अलर्ट.

मुख्य फायदे

समुदायांसाठी 5 मोठे फायदे

01

समुदायातून कमाई करा

बुकिंग, सेवा, रेफरल आणि व्यापारातून आपल्या समुदायासाठी उत्पन्न मिळवा.

02

समुदाय टॅग्स

पीक, गाव, एकर, गरज आणि मशीनमधील रस यानुसार सदस्यांची मांडणी करा.

  • Local Farming Communities
  • Crop-specific Communities
03

सदस्यांना ग्राहक बनवा

समुदायाची मागणी थेट मशीन आणि सेवा बुकिंगमध्ये बदला.

  • Reviews & Experiences
04

गट / क्लस्टर खरेदी

स्वस्त फवारणी, मशिनरी, निविष्ठा आणि तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणा.

05

समुदाय व्यवस्थापन

हजारो शेतकरी, घोषणा, ॲडमिन, चर्चा आणि मोहिमा – एकाच डॅशबोर्डवरून.

  • Community Feed
  • Local Alerts
  • Verified Experts & Contributors

सर्व वैशिष्ट्ये

Farmer Network मध्ये काय काय आहे

  • Local Farming Communitiesvillage/taluka/crop-based groups
  • Community Feedphotos, videos, questions, field updates आणि experiences
  • Ask Farmers / Expertsproblems पोस्ट करून community answers
  • Crop-specific Communitiesऊस, सोयाबीन, कापूस, द्राक्ष, बांबू इ.
  • Local Alertspest outbreaks, weather events, disease spread
  • Farmer-to-Farmer Knowledge Sharing
  • Follow / Connect / Chat
  • Verified Experts & Contributors
  • Technology Discoverycommunity मध्ये नवीन machinery/technology demonstrations
  • Reviews & Experiencesvendors, machines आणि services वर actual farmer feedback

आपल्या शेताला नवी ताकद द्या

शेतकरी, समुदाय आणि तंत्रज्ञान विक्रेते – सगळे एकाच Tatya अ‍ॅपवर.

आता अ‍ॅप डाउनलोड करा